जागतिक मधमाशी दिन: शेतीसाठी कीटकनाशकांचा वापर, प्रदूषण, वातावरण बदल, विविध रोग यामुळे मधमाश्यांचा अधिवास आणि विकास धोक्यात आला आहे.
मधमाशी म्हटली की थोडी भिती मनात असतेच. मात्र लहानपणी खोकला आल्यावर आईने प्रेमाने चाटवलेल्या मधाची आठवण येते. फुलांभोवती रुंजी घालून हळूच त्यावर विसावणाऱ्या मधमाशीचे छायाचित्रही तेवढेच लोभस आणि छायाचित्रकरांसाठी आकर्षण…