Category: राजकीय

देवाला काळजी; मग सरकार कशाला?’ पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ‘सामना’तून टोले आणि सल्ले!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाहीय. यावरुन सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात या विषयावर भाष्य केलं…

उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असे या शिवसैनिकाचे…

‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, या वक्तव्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची दिली ऑफर

पुणे,02 जानेवारी : एकीकडे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं…

काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार – नाना पटोले

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यात कोरोना संकटामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचाही समावेश होतो. या सर्व निवडणुका…

Open chat
1
Is there any news?