पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला आता ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार
पिंपरी चिंचवड, दि. ३ नोव्हेंबर २०२२:– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाच्या नावात बदल करण्यात आला असून आता प्रशासन विभागाला ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित…