Month: November 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला आता ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार

पिंपरी चिंचवड, दि. ३ नोव्हेंबर २०२२:–  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाच्या नावात बदल करण्यात आला असून आता प्रशासन विभागाला ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित…

जी-20 परिषद : पुढील वर्षी नियोजित जी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक

पुणे : पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव…

कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज – केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर

‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ राष्ट्रीय परिषदचे पुणे येथे आयोजन पुणे:  कृषि क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे…

महिंद्रा लॉजिस्टिक’ च्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ

पिंपरी चिंचवड: महिंद्रा लॉजिस्टिक लि. मधील कामगारांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. चाकण औद्योगिक पट्टयात लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक पगार वाढ असून, ऐन दिवाळीत कामगारांना ‘विंटर गिफ्ट’…

राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

पुणे : राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.…

बृहन्मुंबई मनपाच्या चौकशीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची ‘कॅग’ मार्फत चौकशी व्हावी – सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

पुणे: मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी `कॅग`मार्फत करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (ता.३० ऑक्टोबर) जाहीर केले. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची अशी चौकशी करण्याची लेखी…

Open chat
1
Is there any news?