Month: October 2022

पुणे : बापू भवन मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

पुण्याची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधीन असलेली, संस्था असून, पुण्याच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्ग (ताडीवाला मार्ग) इथली संस्थेची इमारत “बापू भवन” नावाने ओळखली जाते. या संस्थेत…

शांती आणि अहिंसाचे तत्व जीवनात उतरवावे डॉ. विश्वनाथ कराड यांचे विचारः एमआयटीत राष्ट्रपिता गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

पुणे, दिः२, ऑक्टोबरः “ मानवता, विश्वकल्याण आणि विश्वशांतीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कार्य केले. त्यांनी सांगितलेल्या शांती आणि अहिंसा या तत्वांना आपल्या जीवनात उतरविल्यास जीवन सुंदर बनेल.” असे विचार माईर्स…

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची खूप मोठी कारवाई; विदेशी नागरिकाकडून 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले

मुंबई, 2 ऑक्टोबर : अंमली पदार्थांना भारतात बंदी आहे. पण तरीही भारतात चुप्या पद्धतीने काही लोक अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करत असल्याचं अनेकवळा समोर आलं आहे. अंमली पदार्थांची किंमत ही…

आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, राजा श्री शिवराय प्रतिष्ठान व बार्टी, पुणे यांच्या वतीने कार्यक्रम

पुणे: आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, पुणे मातोश्री वृद्धाश्रम येथे येथे सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग , राजा श्री शिवराय प्रतिष्ठान व बार्टी,पुणे यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे…

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत “सिटीझन फीडबॅक” नोंदणीत पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम क्रमांकाने गौरव; दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी स्वीकारला पुरस्कार

पिंपरी चिंचवड: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरामध्ये पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने दिला जात होता. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा प्रथम क्रमांक आला आहे. ‘सर्वोत्तम नागरिक…

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाकडून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी दिड कोटीचा धनादेश सुपूर्त

पुणे, दिः१, ऑक्टोबरः “आपले हात हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करावी. भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्‍या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे सुवर्णजडित गाभारा…

पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा लवकरात लवकर विस्तार करावा…… विशाल जाधव सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी

पुणे: पिंपळे सौदागर म्हणजे आयटीयन लोकाची लोक वस्ती म्हणून ओळखले जाणारे, झपाट्याने वाढणारा परिसर, कष्टकरी, होतकरू,गरजु लोकवस्ती चार परीसर असल्याने त्याठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्या भागातील…

‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ च्या नवीन दालनाचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अरबाज खान आणि अभिनेते सोहेल खान यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : पुण्याच्या वैभवशाली सांस्कृतिक वारश्यात भर घालणाऱ्या ‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ या भव्य वस्त्र दालनाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अरबाज खान आणि अभिनेते सोहेल खान यांच्या हस्ते येत्या 8…

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात

पुणे : रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी प्रचंड गदारोळात पार पडली. व्यवस्थापकीय संचालक सुभाष शिंदे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखवला आणि त्यानंतर लगेच…

Open chat
1
Is there any news?