Month: October 2022

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची कोतवालांना पदोन्नतीची विशेष भेट

पुणे दि.२०– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोतवाल संवर्गातील ५७ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण जवळ आला असताना पदोन्नतीची विशेष भेट दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोतवाल महसूल विभागाच्या अधिपत्याखालील अवर्गीकृत कर्मचारी आहे. महाराष्ट्र…

कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई, दि.२०- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ‘आनंदाची दिवाळी अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची, नंतर पाहू आपली’, या भूमिकेतून मिठाई व महिलांना साडी, पुरुषांना पोशाख भेट

पिंपरी चिंचवड: श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या दृष्टीने पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ‘आनंदाची दिवाळी अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची, नंतर पाहू आपली’, या भूमिकेतून मिठाई व…

महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंतांकडे मागणी

पिंपरी चिंचवड – जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा पाच…

ठेकेदार हितासाठी नागरिकांना वेठीस न धरू नका; मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांकडे निवेदन

पिंपरी चिंचवड :- पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश डिसेंबर २०२० रोजी देण्यात आलेले असून १८ महिने पूर्ण होऊन देखील ५० टक्के काम पूर्ण नसल्याने महापालिका…

हलाल मुक्त दिवाळी’ या राष्ट्रव्यापी अभियानाची पुण्यातून सुरुवात; केएफसी, बर्गर किंग, पिझ्झा हट या हलाल प्रमाणित आस्थापनांवर बहिष्काराच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पुणे – गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि…

शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणीमध्ये नेमणूक देण्याचा आदेश जारी; मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात पवित्र प्रणाली मार्फत दिनांक ०९/०८/२०१९ रोजी शिक्षणाधिकारी यांचे लोगीनवर उपलब्ध झालेले यादीतून पात्र उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त…

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार पिंपरी-चिंचवडकरांना आंद्राचे पाणी; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिचंवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी हाती घेतला आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नोहेंबर…

शिक्षण सेवकांचा पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आनंदोत्सव, नियमित नोकरी मिळाल्याने जल्लोष

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ६८ शिक्षण सेवकांना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियमिततेचे आदेश करण्यात आले. यावेळी संबंधित शिक्षण सेवकांनी आंनंदोत्सव साजरा केला. महापालिका भवनात झालेल्या…

हिंदु जनजागृती समिती राबवणार ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ अभियान

पुणे – गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि…

Open chat
1
Is there any news?