Month: August 2022

1960 च्या ‘हरित क्रांती’नंतर भारत देश जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक

पुणे : गेल्या 6 दशकांपासून भारतात गव्हाचे उत्पादन सुमारे 1000 टक्क्यांनी वाढले आहे. 1960 च्या हरित क्रांतीनंतरचे हे विक्रमी उत्पादन आहे. गहू उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशाचे एकूण…

पुणे: छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये अवैधरित्या होत असलेल्या गोमांस विक्री विरोधात मोठ्या आंदोलनाचा इशारा

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट भागामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये गाय व बैलाचे मांस विकले जाते . याबाबत आज दिं. ३०.८.२२ रोजी समस्त पुणे जिल्ह्यातील गोरक्षक व गोप्रेमीं कडून शिवशंकर स्वामी…

पुणे: नागरिकांनी आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करावी – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.३०– भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या सुचनेनुसार गेल्या दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या परंतू माहिती अद्ययावत न झालेल्या आधार अद्ययावतीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील…

आसारामबापूंच्या ५ हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

पुणे : आसाराम बापू यांच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा तसेच फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत…

कृत्रिम तलाव’, कागदी लगद्याच्या श्रीगणेशमूर्ती आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तीची होणारी विटंबना थांबवावी – हिंदू जनजागृती समिती

पुणे – गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘ कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तीची घोर विटंबना होत आहे ती होऊ नये, तसेच ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे पालिकेच्या लौकीकात भर पडली आहे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

पिंपरी, दि. ३० ऑगस्ट :- महानगरपालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे उत्तम सेवा करून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महापालिकेस सार्थ अभिमान वाटत असून त्यांच्या कामगिरीमुळे पालिकेच्या लौकीकात भर पडली आहे असे प्रतिपादन…

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको; चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.२८: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.…

गणेशोत्सवात भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची लुटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी

मुंबई: राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसेच्या दीडपटच दर आकरण्याचा शासनाचा निर्णय असतांना गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारून प्रवाशांची प्रचंड लुटमार करत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या…

‘बँक ऑफ बडोदा’च्या अधिकाऱ्यांच्या ‘सावकारी’ला वैतागून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा; रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना शेवटचे साकडे

पिंपरी चिंचवड, २७ ऑगस्ट: वारंवार विनवण्या करूनही कर्जाची परतफेड करण्याची संधी न देता सावकारी पद्धतीने आपल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करून आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई…

को-ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड: पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही. मी इथला भूमीपुत्र आहे. इथल्या कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी,…

Open chat
1
Is there any news?