Month: July 2022

श्री बालाजी युनिव्हर्सिटी, पुणे आणि बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी यांच्यात अभ्यासक्रमाची रचना आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये उद्योग सज्जतेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

पुणे: श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (SBUP) उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आणि बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (BGSW) यांनी अभ्यासक्रमाची रचना वाढविण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी सामंजस्य…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र…

राज्यपाल कोश्यारीजी, तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी, १. तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातून गुजराती, राजस्थानी बाजूला झाले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का? २. तुमच्या…

सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे – अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

पिंपरी चिंचवड :- सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जुलै…

निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे दि.२८: निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास…

पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

पुणे: जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीने दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलवले आहे.…

अजितदादा पवार आणि अजितभाऊ गव्हाणे यांचा संयुक्त वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे या दोन्ही लोकप्रिय नेत्यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने भोसरी येथील…

टाइमपास ३’ टीमने धरला रिक्षाचालकांसोबत ठेका

सध्या ‘टाइमपास३’ चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे ‘वाघाची डरकाळी’. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत…

राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल.…

मनपा रुग्णालयाचे व दवाखान्यामंध्ये उपचाराकरिता प्रस्तावित असलेल्या दरवाढ रद्द करा -मा. नगरसेवक संदीप वाघेरे

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांना मनपा रुग्णालये व दवाखान्यांत माफक दरामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात येते. सदर रुग्णालये व दवाखान्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या उपचाराकरिता लागू असलेल्या दरांमध्ये वाढ करण्याचा…

Open chat
1
Is there any news?