कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार करुन आपले जीवन जगावे – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील
पिंपरी, दि. ३० जून २०२२ :- कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार करुन आपले जीवन जगावे, आपले आरोग्य सांभाळून सामाजिक कार्य, पर्यटन अशा प्रकारचे आवडते छंद जोपासावे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा…