Month: March 2022

भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे  आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  भारतीय  चैत्र  शुद्ध  प्रतिपदेच्या  दिवशी  सृष्टीची  निर्मिती झाली, म्हणून …

सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने जगावे – प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड, ३१ मार्च :- सेवानिवृत्तीचा आजचा दिवस निवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असून सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने जगावे असे…

ST संपकरी कर्मचाऱ्यांकडे आज शेवटचा दिवस, जर कामावर रुजू झाले नाहीतर तर उद्यापासून कडक कारवाई केली जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 31 मार्च : ‘एसटी महामंडळ विलीनीकरण करता येणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांकडे आज शेवटचा दिवस आहे. जर कामावर रुजू झाले नाहीतर तर उद्यापासून कडक कारवाई…

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

  · येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार · देशातील पहिलीच अभिनव योजना   मुंबई दि. 29- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 16 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार

पुणे दि.29: जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने…

बिबट्याला ठोसा मारून व शेपूट ओढून पत्नीने वाचवले पतीचे प्राण; महिलांच्या धाडसाचे सर्वत्र होत आहे कौतुक

अहमदनगर, 29 मार्च :  बिबट्याने जबड्यातील आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अक्षरश: बिबट्याला ठोसे लगावून शेपूट आणि पाय ओढून पत्नीने पतीचा जीव वाचवल्याची थरारक घटना अहमदनगरच्या  पारनेर तालुक्यात…

आदि महोत्सव – २०२२” तून नागरिकांनी अनुभवली आदिवासी संस्कृती

पुणे – आदिवासी हस्त व नृत्यकलेला प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा “आदि महोत्सव – २०२२” या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात दि. (…

आगा खान पॅलेस, पुणे येथे 30 मार्च 2022 रोजी ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ सत्राचे आयोजन

पुणे: योगाभ्यासाचे  विविध पैलू  आणि त्याच्या उपयुक्ततेला व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ‘योग महोत्सव 2022’  हे 100 दिवसांचे अभियान, 100 संस्थांकडून  100 ठिकाणी सुरू करण्यात आले.  त्याचबरोबर जागतिक शांतता,…

हँडमेड इन इंडिया या प्रकल्पांतर्गत ‘महिष्मती लूम टू मॉल’ या उपक्रमातून महिला विणकरांना मिळाला आयुष्याचा धागा

पुणे- भारतीय उद्योजकता विकास मंडळ (EDII) HSBC च्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून, लुप्त होत चाललेल्या हातमाग कलेचे संरक्षण करण्यासाठी आणि विणकरांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी तसेच क्षमता वाढीसाठी हँडमेड…

औंध जिल्हा रुग्णालयात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन

पुणे, दि. २६: बदलत्या काळानुसार दिव्यांग बांधवांपुढील बदलणाऱ्या समस्या, अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पुणे येथे होणारे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दिव्यांगांचा आधार बनावे, अशी अपेक्षा…

Open chat
1
Is there any news?