Month: February 2022

राज्याचे मुख्य सचिवपदी मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

मुंबई, दि. 28 : राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची…

महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला कोल्हापूरात ११ देशी बैलांना कत्तलीपासून जीवदान 

कोल्हापूर : जिल्ह्यातील पेठ वडगांव येथील जनावरांच्या बाजारातून दर सोमवारी मोठ्याप्रमाणात गायी व बैल कत्तलीसाठी घेऊन जात असतात. आज एका आयशर टेम्पो नं एम एच ०९ सी यू ०८०४ मध्ये…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणूक: स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे पॅनलचा दणदणीत विजय  

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ निवडणुक मतमोजीनीचा पहिला निकाल हाती आला असून ,तब्बल 18 तासाहुन अधिक काळ सुरू असलेल्या मतमोजणीच्या निकाला नंतर स्वर्गीय शंकर(अण्णा) गावडे पॅनलचे अध्यक्ष शशिकांत उर्फ…

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी

मुंबई दि 25:- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही…

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत नागरिक, विविध संस्था आणि संघटनांनी  सहभाग नोंदवून आपल्या सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार लावावा – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत नागरिक, विविध संस्था आणि संघटनांनी सहभाग नोंदवून आपल्या सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार…

निगडी मध्ये गजानन महाराज (शेगांव) यांचा 144 वा प्रगट दिन महोत्सव साजरा 

पिंपरी चिंचवड: निगडीप्राधिकरण मधील पेठ क्र. २७ गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज (शेगांव) यांचा 144 वा प्रगट दिन महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिवसभर पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

जयंती दिनी गाडगे बाबांना भिलदरी तांडा येथील चिमुकल्यांकडून अनोखे अभिवादन

औरंगाबाद: झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त भिलदरी तांडा येथील संत सेवालाल महाराज मंदिराच्या परिसरात चिमुकल्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सगळं आयुष्य ज्या महामानवाने समाजातील…

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी आता हिंदु समाजाने संघटनशक्ती दाखवावी प्रमोद मुतालिक

देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा सुरु असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त श्री. हर्षा या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. श्री. हर्षा यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’…

ऑफलाईन वर्ग सुरु करण्याच्या INIFD च्या निर्णयाने विद्यार्थी आनंदात

पुणे : विद्यार्थ्यांना जुन्या महाविद्यालयीन जीवनात परत यायला कदाचित वेळ लागेल परंतु ते दिवस परत येतील हे मात्र नक्की , जिथे ते वर्गाच्या कॉरिडॉरमधून चालत एकमेकांना हालहवाल विचारत मस्तीमजा करताना…

महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व सुसंगत असे सचित्र संदेश रेखाटण्यात यावेत – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी – महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही संताच्या…

Open chat
1
Is there any news?