पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला आता ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार
Share with:पिंपरी चिंचवड, दि. ३ नोव्हेंबर २०२२:– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाच्या नावात बदल करण्यात आला असून आता प्रशासन विभागाला ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी…
जी-20 परिषद : पुढील वर्षी नियोजित जी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक
Share with:पुणे : पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे…
कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज – केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर
Share with:‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ राष्ट्रीय परिषदचे पुणे येथे आयोजन पुणे: कृषि क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत…
महिंद्रा लॉजिस्टिक’ च्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ
Share with:पिंपरी चिंचवड: महिंद्रा लॉजिस्टिक लि. मधील कामगारांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. चाकण औद्योगिक पट्टयात लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक पगार वाढ असून, ऐन दिवाळीत कामगारांना ‘विंटर…
राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
Share with:पुणे : राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली…
बृहन्मुंबई मनपाच्या चौकशीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची ‘कॅग’ मार्फत चौकशी व्हावी – सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
Share with:पुणे: मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी `कॅग`मार्फत करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (ता.३० ऑक्टोबर) जाहीर केले. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची अशी चौकशी करण्याची…
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा
Share with:पुणे, दि. ३१: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला ‘गोदावरी’चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा
Share with:राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते…
क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती-ललित पुन्हा एकत्र
Share with:बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे. कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत…
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील १५ टक्के भाग धनगर व इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करणे आवश्यक आहे – प्रवीण काकडे
Share with:पुणे: राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने त्याच्या एकूण उत्पन्न पेक्षा १५ टक्के रक्कम प्रतिवर्षी धनगर समाज व इतर मागासवर्गीय यांचे विकासासाठी खर्च केला पाहीजे अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ…