केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे थाळी वाजवा आंदोलन
Views: 675
1 0

Share with:


Read Time:2 Minute, 36 Second

पिंपरी चिंचवड, 3 एप्रिल: युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून भोसरी विधानसभेमध्ये साने चौकात केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी शहर संघटक सचिन सानप , अनिल सोमवंशी , राहुल भोसले यांनी मनोगत वक्त केले यावेळी युवासैनिकानीं इंधन दरवाढ लादणाऱ्या भाजप सरकारचे  प्रतिकात्मक अभिनंदन करून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करावा व इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी जोरदार मागणी थाळी वाजवत केली.

या आंदोलनाचे नियोजन युवासेना शहर प्रमुख अजिंक्य उबाळे , युवासेना भोसरी विधानसभा अधिकारी अमित शिंदे , विधानसभा समन्वयक स्वप्नील शिरसाठ , सागर रहाणे, प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोषी , उपविधानसभा अधिकारी सुनील समगीर, सुरज दाभाडे , अभिजित गिरी , अभिषेक सुरवसे , यांनी केले , यावेळी विभाग प्रमुख सतीश दिसले , नितीन बोनडे , संजय गाढवे , महिला आघाडीच्या साधना काशीद , आशा भालेकर , जनाबाई गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना, शिवसेना , महिला आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
35%
3 Star
25%
2 Star
25%
1 Star
14%

51 thoughts on “केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे थाळी वाजवा आंदोलन

 1. Comprehensive side effect and adverse reaction information. Top 100 Searched Drugs.
  cure ed
  Comprehensive side effect and adverse reaction information. Read information now.

 2. Comprehensive side effect and adverse reaction information. Top 100 Searched Drugs.
  cost of viagra
  Drug information. Some are medicines that help people when doctors prescribe.

 3. safe and effective drugs are available. drug information and news for professionals and consumers.
  https://clomidc.fun/ clomid medication
  Everything about medicine. Read information now.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?