प्रत्येकाने आधी काय जपावे ?
Views: 73
0 0

Share with:


Read Time:57 Second

मित्र जपावा रुसण्याआधी मैत्री जपावी तुटण्याआधी!

पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा ढळण्याआधी

अन्न जपावे विटण्याआधी नाते जपावे तुटण्याआधी

शब्द जपावा बोलण्या आधी अर्थ जपावा मांडण्याआधी

रंग जपावे उडण्याआधी मन जपावे मोडण्याआधी

वार जपावा जखमेआधी अश्रू जपावे हसण्याआधी

श्वास जपावा पळण्या आधी वस्त्र जपावे मळण्याआधी

द्रव्य जपावे सांडण्याआधी हात जपावे मागण्याआधी

भेद जपावा खुलण्याआधी राग जपावा भांडणाआधी

मित्र जपावा रुसण्याआधी मैत्री जपावी तुटण्याआधी!

माझ्या लेखनीतून :- ऊर्मिला भारती, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा.
🌹🌹

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?