राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला
पिंपरी चिंचवड: राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षाकरिता राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने…