जांभळे बटाटे हे पांढऱ्या बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात, जाणून घेऊयात
पुणे: जांभळ्या बटाट्याची कातडी जांभळ्या रंगाची असते आणि त्याची थोडी वेगळी चव असते. दक्षिण अमेरिकेतील एका भागात आढळणारा जांभळा बटाटा भारताच्या बाजारपेठेत कमी प्रमाणात आढळतो. पण जांभळे बटाटे सुपर मार्केटमध्ये…