जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता, आरोग्य नांदते – आयुक्त राजेश पाटील
पिंपरी, दि. १६ ऑगस्ट २०२२:- शून्य कचरा उपक्रम हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून झोपडपट्टी भागात असा उपक्रम सुरू होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता, आरोग्य नांदते, तेथे मन…