मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित
पुणे: राजस्थानमधील कन्हैय्यालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून तयार झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे…