महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा; शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदे भरली जाणार
मुंबई: महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त…