पुण्यातील मेट्रो रेल्वे विभागाने थेट डीपी रस्ता (DP Road) गायब केला; आम आदमी पक्षाने केला खळबळजनक आरोप
पुणे, 5 ऑगस्ट : पुणे शहरात सध्या मेट्रो रेल्वेच्या (Pune Metro Rail) कामांनी चांगलीच गती घेतली आहे. मेट्रो रेल्वेचं काम शहरामध्ये सुरू असतानाच या कामावर आरोप देखील होत आहेत. पुण्यातील…