Tag: पिंपरी चिंचवड महानगरपालिका

विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मिळणार अर्थसहाय्य 

पिंपरी चिंचवड:  महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शहरातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य महापालिका करणार आहे, अशी माहिती आयुक्त…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदी मकरंद निकम यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता  राजन पाटील हे येत्या 31 मे रोजी सेवा निवृत्त होत असल्याने त्याच्या जागी पदोन्नतीने आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सह शहर अभियंता…

पिंपरी चिंचवड: पं. राजेश दातार यांची ‘सुगम संगीत’ विषयावरील कार्यशाळा संपन्न

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाअंतर्गत संगीत अकादमी निगडी आयोजित शास्त्रीय संगीत, तबला, होशियम, व सुगम संगीत या विषयावरील प्रत्येकी १ दिवसाची कार्यशाळा दि. २६ ते २९ एप्रिल,…

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला

पिंपरी चिंचवड: राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षाकरिता राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेने…

निलेश देशमुख यांनी स्वतः ला दिलेलं चॅलेंज पूर्णही केलं आणि थाटात मार्च महिन्याच्या पगारही घेतला

( सत्याच्या मार्गावर चालन्याचा फायदा म्हणजे तिथे गर्दी कमी असते- #guru_nilesh…) बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी नावाच्या नाण्याची दुसरी बाजू कामचुकार अशीच दिसते किंबहुना असतेच पण याला अपवाद असलेले अधिकारीही यंत्रणेत…

पिंपरी चिंचवड: रस्त्याच्या कामातून मलई खाणाऱ्या ठेकेदारांना बसणार चाप; मनपा क्षेत्रातील कॉक्रीट व डांबरी रस्त्यांची फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटरद्वारे होणार चाचणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात दरवर्षी डांबरी तसेच कॉन्क्रिटचे रस्ते तयार केले जातात. सध्यस्थितीत महानगरपालिका कार्यक्षेत्रात १२२३.५४ किमी लांबीचे डांबरी रस्ते व ९७.०७ किमी लांबीचे कॉन्क्रिटचे रस्ते आहेत.…

सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला कौतुकास्पद – महापौर माई ढोरे

पिंपरी चिंचवड, दि, ९ मार्च २०२२ :-  सार्वजनिक जीवनात वावरत असताना महिलांवर  घर, संसार आणि कार्यालयीन कामकाज अशा जबाबदाऱ्या असून, महिला त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत त्यांचे खरोखरच कौतुक…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘प्लॉगेथॉन’ मोहिमेत ७३ हजार नागरिकांनी घेतला सहभाग

पिंपरी चिंचवड २१ नोव्हेंबर :- विकासाबरोबरच आपले शहर देशातील स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वछाग्रह या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आज सकाळी…

You missed

Open chat
Is there any news?