जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही – चित्रा वाघ
मुंबई : जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. रघुनाथ कुचिक प्रकरणातील बलात्कार पीडितेने…