चंद्रा’ची सोनाली कुलकर्णीला भुरळ, नृत्याचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. ‘चंद्रमुखी’ची घोषणा झाल्यापासून ‘ही’ चंद्रमुखी ऊर्फ चंद्रा नक्की…