शहर स्वच्छतेच्या चळवळीला गतीमान करण्यासाठी नागरी सहभाग शहराच्या विकासाला नवी दिशा आणि चालना देणारा ठरेल – आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील
पिंपरी चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२२ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील ७५ ठिकाणी सकाळी ८ ते १० या वेळेत…