सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे स्टॅंड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न
Views: 93
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 57 Second

पुणे: सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे स्टॅंड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी सहआयुक्त ( अजाउजो) श्री. प्रशांत चव्हाण सर होते. सहा. आयुक्त समाजकल्याण श्रीमती डावखर मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. कार्यशाळेत लीडबॅंकेचे व्यवस्थापक श्री कारेकर सर यांनी स्टॅंडअप इंडिया योजनेबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक श्री. हवालदार यांनी CMEGP, PMEGP व इतर योजनांची माहिती दिली.
Karve Institute Of social science चे श्री. ठाकुर सर यांनी उद्योजकता विकास व स्टॅंड अप इंडिया या विषयावर मार्गदर्शन केले.
याचबरोबर स्टॅंड अप इंडिया मार्जिन मनी – साॅफ्टवेअरचे अनावरण श्री. प्रशांत चव्हाण सर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतामधे श्री चव्हाण सर यांनी स्टॅंड अप- मार्जिन मनी योजनेचा लाभ अनु जातीताल जास्तीत जास्त उद्योजकांनी घ्यावा व विशेषत: महिला उद्योजकांनी याचा लाभ घेत सक्षम बनावे असे आवाहन केले.सदर कार्यशाळेसाठी प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा, समतादूत किर्ती आखाडे यांनी परीश्रम घेतले
तसेच स्वयं सहाय्यता युवा गटातील सदस्य व मार्जिन मनीचे लाभार्थी इ कार्यशाळेस उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?