बार्टीचे पुणे जिल्हा समतादूत यांचा मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहा. विभागाचा योजनांवर आधारित पथनाट्यातून प्रबोधन
Views: 41
0 0

Share with:


Read Time:59 Second

पुणे: सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत “सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा योजना” या विषयावर टीम पुणे जिल्हा समतादूत यांचामार्फत पथनाट्य सादरीकरण ठिकठिकाणी करण्यात आले व सदर योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी पथनाटय्ास चांगला प्रतिसाद दिला.
सदर पथनाट्यासाठी श्रीमती संगीता डावखर मॅडम (सहा. आयुक्त समाजकल्याण ) श्रीमती शितल बंडगर( पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समतादूत मुकुंद लोंढे, उषा कांबळे, अनिता दहीकांबळे, किर्ती आखाडे, भारती अवघडे, प्रशांत कुलकर्णी यांनी सदर पथनाट्याचे सादरीकरण केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?