पिंपरी चिंचवड: अखिल भारतीय सहसमल भांतु समाज संघटनेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या वतीने भाट नगर येथे स्वछता अभियान राबविण्यात आली. समाजच्या लोकांना आरोग्य बाबतीत जनजागृती केली. तसेच जनजागृती करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय संहसमल भांतु समाज संघटनेचे ऑल इंडिया युवक उपाध्यक्ष धीरज तांमचीकर,
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सनी मलके, पिंपरी चिंचवड शहर युवक, अध्यक्ष आकाश राठोड, उपाध्यक्ष विनय रावळकर, अभिजीत गांगडे, रवी तांमचीकर नरेंद्र तामचीकर, निलेश माछरे, राकेश माछरे, रितेश माछरे, विशेष तांमचीकर, निलेश मलके, रुपेश मलके, राहुल तामचीकर, मेहुल तांमचीकर, अमोल तांमचीकर, गणेश कराळे, संदीप सुरेश भाट, अतिष तिडेकर,सचिन तांमचीकर, मनोज बागडे, प्रतीक रावळकर, अजय भाट, विकराज भाट, रोहित रावळकर, अजय रावळकर, गणेश माछरे, अमित तांमचीकर, विकास मलके, विनायक मलके शुभम बागडे स्वामी तांमचीकर.. दीपक इन्द्रेकर आशा विकराज भाट गीता विनय भाट गीता मलके रेखा तामचीकर सुभागी तांमचीकर शोभा तांमचीकर मुस्कान गणेश माछरे सुनीता बचू तांमचीकर शामा नवले, आशा आनंद राठोड शामा देशमुख तांमचीकर, हिना सनी मलके, स्वाती राकेश माछरे दीक्षा अभिजीत गागडे पदमा मलके, सुलभा भाट आणि समाजच्या सर्व महिला उपस्थित होत्या.