पुणे – बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील युवक-युवतींकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Views: 909
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 9 Second

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित
बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील युवक-युवतींकरिता १ महिना कालावधीचा मोफत (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा १ महिन्याचा मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा अधिक माहितीसाठी दि.३१ मे २०२२ रोजी
मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

दिनांक ३१ मे २०२२ रोजी वेळ :- सकाळी १०:३० वाजता
पत्ता:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, MCED शिवाजीनगर, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर

मुलाखत दि. ३जुन २०२२
(EDP)प्रशिक्षण
कालावधी : ६ जुन २०२२ ते ५ जुलै २०२२

प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता:-

● प्रशिक्षणार्थींच्या निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
● वयोमर्यादा: किमान १८ कमाल ५० वर्षे
● रहिवासी – उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान
१५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
● शैक्षणिक पात्रता: किमान ८ वी पास
● महिला उमेदवारांना प्राधान्य
● स्वःताचा उद्योग व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा
● बार्टी मार्फत स्थापित स्वयं सहाय्यता युवा गट सदस्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

EDP प्रशिक्षण अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती ३१ मे रोजीचा उद्योजकता परिचय कार्यक्रमात देण्यात येईल. समतादूत किर्ती आखाडे-97632 68853,
उषा कांबळे-86051 01732,
प्रशांत कुलकर्णी-93077 69084,
भारती अवघडे-84858 00516,
अनिता दहीकांबळे:
95529 55620
सचिन कांबळे-77209 05879,
शशिकांत जाधव:95615 46884
यांच्या सोबत संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी. पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती च्या युवक युवती यांनी दिनांक ३१ मे रोजी उद्योजकता परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान बार्टीचे पुणे जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी शितल बंडगर व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी  मदनकुमार शेळके यांनी केले आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?