पुणे: खेड तालुक्यात चार जणांनी केली तरुणाची गोळ्या घालून हत्या
Views: 273
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 9 Second

पुणे:  पुण्यात हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये रात्रीच्या सुमारास तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दबा धरुन बसलेल्या चार अज्ञात तरुणांनी गाडीवर गोळीबार करत हत्या केली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे.

 

नागेश कराळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.
दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या चार गोळ्या झाडल्यात. घटनेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबारात हत्या झालेल्या तरुणाची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “पुणे: खेड तालुक्यात चार जणांनी केली तरुणाची गोळ्या घालून हत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?