समलिंगी उभयलिंगी आणि तृतीयपंथीयांची पिंपरी चिंचवड मध्ये अभिमान पदयात्रा
Views: 127
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 12 Second

पिंपरी चिंचवड: तृतीयपंथीय व समलैंगिक समुहाबद्दल समाजामध्ये जागरूकता व स्विकार्यता वाढावी त्याचबरोबर या समूहातील न्यान व हक्क कायद्याने मान्य व्हावेत तसेच सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर २०१८ ला समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे भारतीय दांडसंहितेतील कलम ३७७ घटनाबाह्य ठरवून दोन प्रौढ व्यक्तीने सहमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध सर्वोच्च न्यायालयाने गुन्ह्याच्या यादीतून वगळले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे तिसरी अभिमान पदयात्रा रविवारी सायंकाळी काढण्यात आली.

युतक एलजीबिटी सपोर्ट ग्रुप मार्फत ही अभिमान यात्रा काढण्यात आली. साधारण १०० हून अधिक समलिंगी,उभयलिंगी,दविलिंगी आणि तृतीयपंथीयांनी यांमध्ये सहभाग नोंदवला होता.युतक सपोर्ट ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष अनिल उकरंडे, सोनाली दळवी व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ही अभिमान पदयात्रा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
“स्वतः एक समलिंगी पुरुष (Gay) असून पिंपरी-चिंचवड शहरात एलजीबीटी समाजासाठी ‘युतक’ नावाचा सपोर्ट ग्रुप चालवतो. शहरातील एलजीबीटी व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो. मी समपथिक ट्रस्ट सोबत तीन वर्ष स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. सध्या मी महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांसाठी बनलेल्या ट्रांसजेंडर हेल्थ क्लिनिक मध्ये काम करत आहे.”

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?