बार्टी समतादूत प्रकल्पांतर्गत पुणे जिल्हयातील शासकीय निवासी शाळा चांडोली येथे १५० वृक्षांचे वृक्षारोपण 
Views: 104
0 0

Share with:


Read Time:48 Second

पुणे: अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा , चांडोली ( खेड) येथे शाळा व वसतीगृह परिसरात बार्टीमार्फत वृक्षारोपण अभियानअंतर्गत १५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. कुलकर्णी ( वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ. केंद्र कडूस),  वाघमारे( मुख्याध्यापक)
श्रीमती अनामिका सूर्यवंशी(गृहपाल),  शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी, बार्टी) ,  शशिकांत जाधव ( समतादूत -खेड),शिक्षकवृंद, आरोग्य विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी इ. उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “बार्टी समतादूत प्रकल्पांतर्गत पुणे जिल्हयातील शासकीय निवासी शाळा चांडोली येथे १५० वृक्षांचे वृक्षारोपण 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?