पिंपरी चिंचवड: मनसेने महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहाची साधने दिली भेट
Views: 498
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 57 Second
पिंपरी चिंचवड: मनसेकडून स्वच्छतागृहाची साधने  अधिकाऱ्यांना भेट देण्यात आली आहेत. फ क्षेत्रीय कार्यालय मधील महिलांसाठी स्वच्छतागृहांमध्ये साधन व सुविधा नव्हत्या. प्रभाग अधिकारी भारत देशात आपल्या पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता संरक्षण अभियानामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी भाग घेऊन शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत व उत्तम प्रकारे काम करत आहेत. परंतु पिंपरी चिंचवड शहरमनसे महिला सेना शहर सचिव सीमा जितेंद्र बेलापुरकर या फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये काही कामानिमित्त गेल्या असता त्यांच्या लक्षात आले आहे की पुरुष व स्त्री कर्मचाऱ्यांसाठी जे स्वच्छतागृह आहेत त्यामध्ये स्त्रियांचा स्वच्छतागृहांमध्ये डजबिन नाही तसेच बकेट पाण्यासाठी मग लिक्विड सोप अशा कुठल्याही लागणाऱ्या सुविधा व्यवस्थित नाहीत.
बेलापूरकर यांनी सांगितले की, महिला कर्मचारी सॅनेटरी नॅपकिन सारख्या वस्तू उघड्यावर ठेवत आहे. साधन सुविधा नसल्यामुळे स्वच्छतागृह कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी अस्वच्छ दिसत आहे. म्हणून आम्ही भेटवस्तू डस्टबिन व पाण्यासाठी लागणारे साबण भेटवस्तू म्हणून दिल्या.
यावेळी अनिता पाटील, दक्षता शिरसागर, सुजाता काटे, सुरेखा थोरात या महिला उपस्थित होत्या.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?