Read Time:1 Minute, 32 Second
पुणे- साधु वासवानी मिशन्स मेडिकल कॉम्प्लेक्स इनरॉक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटल / एम. एन. बुधराणी कॅन्सर इन्स्टिट्यूट आयोजित दीदी कृष्णा कुमारी यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त १०० रुपयांमध्ये ओपीडी कन्सल्टेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे चार्जेस ३१ मे पर्यंत सर्व दिवस सर्व विभागासाठी असणार आहेत. तसेच अटी लागू असणार आहेत.
सकाळी ९ ते संध्या. ५ (सर्व विभागांसाठी आणि संध्या ५ ते ७ निवडक विभागांसाठी ही सवलत असणार आहे. ५०% सवलत सर्व हॉस्पिटल अंतर्गत तपासण्यांवर आणि फक्त जनरल वॉर्डमधील शस्त्रक्रियांवर आहे. तरी नाव नोंदणीसाठी रुग्णांनी इनक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल ७९, कोरेगांव पार्क, पुणे ४११००१ याठिकाणी 020-66099751 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड मिलिंद जाधव यांनी केले आहे.
ज्या रुग्णांना परतफेडीचा दावा आणि पुणे मनपा वैद्यकीय मदत घ्यायची आहे अश्या रुग्णांना या शिबिरातील सवलतींचा लाभ घेता येणार नाही