मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयात शाखा उद्घाटनाचे आयोजन
Views: 700
1 0

Share with:


Read Time:3 Minute, 4 Second

पिंपरी चिंचवड:  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील काही महाविद्यालयात शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास गणेश आप्पा सातपुते प्रभारी पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सचिव महा राज्य आशिष  साबळे शहर अध्यक्ष सचिन चिखले, विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, उपाध्यक्ष विशाल मानकरी, मनवासे अध्यक्ष सुशात साळवी, महिला शहर अध्यक्ष अश्विनी  बांगर, अनिता  पांचाळ, राजेश अवसरे, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, नितिन चव्हाण,मनविसे खेड तालुका अध्यक्ष तुषार बवले हे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

व महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, विभाग अध्यक्ष सुमित कलापुरे, आकाश लांडगे,संघटक आकाश पांचाळ, संदेश सोनवणे, श्रध्दा देशमुख, निकीता दुसाणे, सुशिल पोतदार, अक्षय खामकर, सोमनाथ स्वामी, रोहित थरकुडे, विशाल सांळुके, रॉबिन त्रिभुवन, हर्षल कोळेकर, शरण्य पाटणे, सोनु खिलारे ,बापु परांडे, महेश बडगुजर , सनी गायकवाड, यांनी आजचा युनिट उदघाटन चा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

शाखा उद्घाटन झालेल्या कॉलेजची नावे
१)पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी
२)अरविंद तेलंग महाविद्यालय (कॅम्प एज्युकेशन) निगडी
३)श्री फत्तेचंद जैन कॉलेज चिंचवड
४)महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी
५)एम. एम. महाविद्यालय काळेवाडी

येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही संघटना आजुन मजबूत करुन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कॉलेज वर शाखा उद्घाटन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष हेमंत डांगे यांनी सांगितले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
100%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

87 thoughts on “मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयात शाखा उद्घाटनाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?