मनसे विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागत
Views: 529
1 0

Share with:


Read Time:5 Minute, 28 Second

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागतकरण्यात आले. चिंचवड डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्प अर्पन – अनिकेत प्रभु व सर्व मनसैनिक उपस्थित होते. चिचंवड मध्ये हेमंत डांगे यांच्या निवासस्थानी भेट घरातील सर्व जंणाची भेट व जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ७००किलो हार त्यांना स्वागतासाठी आणला होता. निगडी प्राधिकरण केरला भवन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व अगिकृत संघटना वतिने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे मा. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजप चे नेते प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे ,भाजप चे उपाध्यक्ष विजय फुगे यांनी अमित ठाकरे यांचे चिंचवड येथे हेमंत डांगे यांच्या घरी पिं. चिं. भाजप तर्फे स्वागत केले केले

यांनतर आकुर्डी केरला भवन येथे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला व विद्यार्थीचे अनेक प्रश्न व सुचना ऐकुन घेतल्या तसेच विविध क्षेत्रातील खेळाडू व गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मध्ये नोंद झालेल्या सात वर्षांच्या देशना नहार या मुलीचा देखील सत्कार करण्यात आला. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हि चांगल्या प्रकारे काम करत आहे व येणार्या काळात विद्यार्थीच्या हितासाठी भरघोस कार्य करण्याच्या सुचना केल्या तसेच त्यांनी सांगितले की तुम्ही ज्या ज्या वेळी मला बोलवाल तेव्हा मी शहरात येईल असे देखील सांगितले व सर्वांचे कौतुक केले.

पिंपरी चिंचवड शहराची सर्व प्रमुख गोष्टीवर लक्ष देणार

शहरकार्यकारणीच्या वतिने अमित साहेब यांचा सत्कार करण्यात आला शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली
शहरातील अडीअडणी त्या सर्व पदाधिकारी च्या कडुन समज़ुन घेतल्या व लवकरच पुन्हा शहरात येईल असे त्यांनी सांगितले
हा संवाद दौरा कार्यक्रमाचे नियोजन मनविसे उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, विकास कदम, सुमित कलापुरे, आकाश लांडगे, संघटिका श्रध्दा देशमुख, आकाश पांचाळ, सिध्देश सोनकवडे, निकिता दुसाणे, सोनल गावडे, राजेशजी आवसरे, ओंकार पाटोळे, शरण्य पाटणे, आदित्य भिलारे, दिंगबर सोळवंडे, स्वप्निल महांगरे, आदिती चावरीया,मृणाल सोमवंशी, माणिक शिंदे ,शंतनू तेलंग, ओकांर रेणुसे, यश कुदळे,यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले याप्रसंगी मनसे नेते बाबु उर्फ राजेंद्र वागसकर ,किशोर शिंदे, गणेश सातपुते, मनविसे सरचिटणीस गजानन काळे, आशिष साबळे, शहर अध्यक्ष सचिन चिखले, मयुर चिंचवडे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, राजु सावळे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, सुशांत साळवी, महीला अध्यक्ष अश्विनी बांगर ,अनिता पांचाळ,संगीता देशमुख, स्नेहल बांगर, सीमा बेलापूरकर, सुजाता काटे, दक्षता क्षिरसागर, कुलकर्णी , प्रिती परदेशी, महावीर कर्णावत, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, नितीन सूर्यवंशी, राजू भालेराव, मिलिंद सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर ताथवडे येथील फुटबॉल टर्फ ग्राऊंड वरती घुंगराचा आवाज घेऊन अंध फुटबॉल महिला खेळाडू सोबत फुटबॉल खेळुन त्यांना प्रोत्साहन दिले व येणाऱ्या काळातील खेळा साठी लागणारा खर्च देण्याचा शब्द हा अमित साहेबांनी दिला अश्या प्रकारे अमित राजसाहेब ठाकरे यांच्या शहरातील आगमनामुळे इतर पक्षातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचा फायदा येणाऱ्या निवडणूकीमध्ये शहरात मनसे ला फायदा होईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?