महात्मा फुले जयंती औचित्याने पुणे जिल्हा समतादूत यांचे महात्मा फुले वाडा येथे बेटी बचाव बेटी पढाव पथनाट्य सादरीकरण
Views: 107
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 3 Second

पुणे:  क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा जयंती व सामाजिक समता सप्ताह अंतर्गत, महात्मा फुले वाडा येथे बार्टी टीम पुणे जिल्हा समतादूत यांचामार्फत ‘ बेटी बचाव – बेटी पढाव’ पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
मुलींचा जन्माचे स्वागत करत त्यांना चांगले शिक्षण देउन स्वावलंबी व सक्षम बनविण्याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.
सदर पथनाटय श्रीमती शितल बंडगर ( प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा) यांचा मार्गदर्शनाखाली समतादूत प्रशांत कुलकर्णी, किर्ती आखाडे, भारती अवघडे, अनिता दहाकांबळे, उषा कांबळे , मुकुंद लोंढे यांनी सादर केले. सदर पथनाट्यास उपस्थित नागरिकांनी प्रचंड सकारात्मक प्रतिसाद दिला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?