पुणे : आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर,ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर यांचेसह तापकीर परिवाराच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्री पांडुरंगाची महापूजा करण्यात आली.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीमाता आणि माऊलींचे मूर्तीची महापूजा अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत दही, दूध, मधाचा, सुगंधित अभिषेक करण्यात आला. श्री पांडुरंग, श्री रुक्मिणीमाता आणि माऊलींचे वैभवी मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. यावेळी राजेंद्र नाणेकर, शिवाजी गराडे, राहुल होळकर, हर्षद अरबट, विठ्ठल पांचाळ, शिवाजी तळेकर आदीसह माऊली भक्त भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या निमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनास उपस्थित होते. महापूजा नंतर श्रींना महाप्रसाद नैवेद्य वाढविण्यात आला. भाविकांना आषाढी एकादशी निमित्त फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज बिराजदार यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. यावेळी गायक, वादक कीर्तनकार यांचे ॲड. विष्णू तापकीर ,मनोहर भोसले ,साहेबराव काशीद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देवून मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
Read Time:2 Minute, 24 Second
jsEncrypt hello my website is jsEncrypt
Không thể hello my website is Không thể
apakah siren hello my website is apakah siren
rasulallah azzahir hello my website is rasulallah azzahir
10 januari hello my website is 10 januari
modsuper hello my website is modsuper
dan nafsu hello my website is dan nafsu
innova slot77 hello my website is innova slot77
checkmate hello my website is checkmate
Phallus, This is a good website Phallus
Nude, This is a good website Nude
Performance, This is a good website Performance
Levitra, This is a good website Levitra
Enhance, This is a good website Enhance
Libido, This is a good website Libido
Suggestive, This is a good website Suggestive
Tadalafil, This is a good website Tadalafil
Inappropriate, This is a good website Inappropriate