सहा महिन्यात महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला सामूहिक बलात्कार; आठ जणांवर गुन्हा दाखल, पाच आरोपींना अटक
Views: 4625
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 36 Second

पुणे : विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर सहा महिन्यात आठ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींनी अटक केली आहे. तर अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज व नवनाथ वाळुंज अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

पीडित महिला विधवा असून घरी एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या नराधमांनी गैरफायदा घेतला. सर्व नराधम आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. महिला साधी असल्याने हे नराधम तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. महिला घाबरुन त्यांच्या सोबत जात होती. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.

 

अखेर महिलेला हा त्रास असह्य झाल्याने तिने हिंमत करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत या आठ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यापैकी पाच आरोपींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या असून तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पलायन करणाऱ्या तिघांचाही पोलीस शोध घेत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
89%
4 Star
11%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

1,278 thoughts on “सहा महिन्यात महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला सामूहिक बलात्कार; आठ जणांवर गुन्हा दाखल, पाच आरोपींना अटक

  1. Pretty impressive article. I just stumbled upon your site and wanted to say that I have really enjoyed reading your opinions. Any way I’ll be coming back and I hope you post again soon.
    <a href="“성인망가”Thanks for sharing

  2. Appreciation for taking the time to discuss this topic, I would love to discover
    more on this topic. If viable, as you gain expertise, would you object to updating
    the website with further information?“밤의전쟁” It is tremendously beneficial for me.

  3. Magnificent web site. Lots of useful info here.카지노사이트 I’m sending it to several friends ans also sharing in delicious.And naturally, thanks for your effort! if all webmasters and bloggers made excellent content material as you did, the web will be a lot more useful than ever before