पिंपरी चिंचवड: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने पिंपरी प्रभाग क्रमांक 21 व पिंपरी परिसरातील नागरिकांना नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने मोफत 3000 राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्धापन दिन निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकांनी घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील 20 कोटी होऊन अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे सदर अभियान यशस्वीरित्या राबविणे कामे पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांना जनसंपर्क कार्यालय येथे 3000 मोफत राष्ट्रध्वज यांचे वाटप करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला
याप्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने बीजेपी वार्ड अध्यक्ष जयेश चौधरी मदन गोयल गणेश ढाकणे नितीन अमृतकर अनिताताई वाळुंजकर यांनी प्रभागांमध्ये राष्ट्रध्वजाचे वाटप केले
Read Time:2 Minute, 7 Second
js加密 hello my website is js加密
fifa terbaru hello my website is fifa terbaru
happy weekend hello my website is happy weekend
ggbet303 fishing hello my website is ggbet303 fishing
joker tattoo hello my website is joker tattoo
ultraman viral hello my website is ultraman viral
roulette oefenspel hello my website is roulette oefenspel
뉴룰즈 가사 hello my website is 뉴룰즈 가사
cell 2022 hello my website is cell 2022
Genitalia, This is a good website Genitalia
Libido, This is a good website Libido
NSFW, This is a good website NSFW
Sex pill, This is a good website Sex pill
Testicles, This is a good website Testicles
Stamina, This is a good website Stamina
Breast, This is a good website Breast
Cialis, This is a good website Cialis
Erectile, This is a good website Erectile