August 13, 2022
माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरा
Views: 49
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 45 Second

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा.राजेंद्र जगताप (मा.नगरसेवक पिं.चिं.मनपा) व मा.अरुण पवार (कार्याध्यक्ष चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, ममता अंध-अपंग केंद्र किराणा वस्तू वाटप, किक बॉक्सिंग स्पर्धा, कर्मवीर पाटील वाडा खेड शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

 

 

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कविता ताई आल्हाट (अध्यक्षा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड) यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच सदर किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अजित भाऊ गव्हाणे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड) यांच्या शुभहस्ते घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विष्णू आण्णा शेळके (अध्यक्ष – आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड) यांनी केले व सदर कार्यक्रमाचे आभार श्री श्रीकृष्ण फिरके काका (अध्यक्ष संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ) यांनी केले.

मा.श्याम भाऊ जगताप (सामाजिक कार्यकर्ते),मा.बालाजी पवार (उद्योजक पिंपरी चिंचवड), मा. बाळासाहेब पिलेवार (सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)  इंद्रायणी देवकर (अध्यक्ष प्रभाग क्रमांक 44 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), जावेद शेख (अध्यक्ष प्रभाग क्रमांक 44 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), वर्षा जगताप (अध्यक्ष युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रवींद्र बाईक (अध्यक्ष शांताराम बाईक प्रतिष्ठान), शंकर तांबे (उद्योजक पिंपरी चिंचवड) रोहित जाधव (सामाजिक कार्यकर्ते), संजीवनी पुराणिक, भीष्माचार्य संघ संत गाडगे संघ , संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, सोमा जाते, तुषार कांबळे, अमोल लोंढे, सखाराम वालकोळी, श्याम भाऊ लांडे , संतोष जगताप,  नागनाथ लोंढे, सुधाकर पवार,  हरिश्चंद्र तरटे, विजया नागटिळक, स्टीफन सिंग, नागेश जाधव, सचिन शिंगोटे (महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग चे सचिव) राहुल निकम(पंच), कु.अश्विनी बिराजदार(पंच),  हर्षद गुंड(पंच), रामन थापा (प्रशिक्षक), मा.अथर्व मेंगडे (प्रशिक्षक), विवेक मंडल(प्रशिक्षक), कु. वैष्णवी मटकर(प्रशिक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
Is there any news?