सुबोध माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा
Views: 661
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 46 Second

पिंपरी चिंचवड  – संभाजी नगर चिंचवड येथील, सुबोध शिक्षण संस्थेच्या, सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळावा उत्साह मध्ये संपन्न झाला. यावेळेस कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आणि सर्व माजी विद्यार्थी २०१२ – १३ बॅच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल काळोखे , सुरज कसबे, निकिता कारभारी यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोबत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जगताप तसेच, श्री.खोपकर, सौ. कोरडे, श्री. पांचाळ, सौ. सकपाळ, श्री.नलावडे, सौ.फडके मॅडम, श्री. एम. एम शिंदे , सौ. देशमुख, श्री. काटवटे, सौ. रेखा पवार मॅडम, श्री. सुभाष शिंदे सर, तसेच आधी शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले , तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी कै. रोहित आझाद व अक्षय बिडकर या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सौ कोमल खावरगी हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची समाप्ती केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

169 thoughts on “सुबोध माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?