संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी 2022 उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Views: 220
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 52 Second
पिंपरी चिंचवड- पिंपरी मध्ये श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी 2022 उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवात थर रचणाऱ्या गोविंद पथकाला ७,७७,७७७/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
या दहीहंडी उत्सवात विशेष आकर्षण म्हणून अभिनेत्री सई मांजरेकर, प्रार्थना बेहेरे, मालविका गायकवाड, राजेश्वरी खरात यांची तर
माजी महापौर नितीन काळजी, शिवसेना नेत्या सुलभाताई उबाळे, अमित गोरखे, देवदत्त लांडे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, डॉक्टर के अनिल रॉय, डॉक्टर लक्ष्मण गोफणे, जयवंत रोकडे, सचिन मगर, निलेश दाते, राजेश जगताप, कुटे साहेब, सामाजिक कार्यकर्ते संदीप कापसे, संदीप गव्हाणे, प्रवीण कुदळे, रामभाऊ कुदळे, पवना सहकारी बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, सुरेश शिंदे, हरिभक्त परायण माऊली महाराज वाळूजकर, प्रवीण वचकल, दत्तात्रय बोराडे, रंजनाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, नितीन गव्हाणे, राजेंद्र वाघेरे, सचिन वाघेरे, शुभम शिंदे, महेश कटके, मोहन पंछी, श्रीकांत वाघेरे, मयूर कचरे, अभिजीत चव्हाण यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमात कश्यता भाटिया, पवन वादवानी यांनी निवेदन सादर केले.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?