पुणे, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सुभाष भागडे, श्रीमंत पाटोळे, रोहिणी आखाडे, स्नेहल भोसले, राणी ताठे, सुरेखा माने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एस. व्ही. युनियन विद्यालय, सोमवार पेठ येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.
तसेच अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोन्दर्डे, नंदिनी आवडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
jsvmp hello my website is jsvmp
rupiah369 hello my website is rupiah369
serdar ortaç hello my website is serdar ortaç
nobar fifa hello my website is nobar fifa
x250 bios hello my website is x250 bios
UC Mini hello my website is UC Mini
toko di hello my website is toko di
ytmeta hello my website is ytmeta
sniperbot one hello my website is sniperbot one