Category: पुणे

पिंपळेगुरव आणि नवी सांगवी परिसरातील सर्व देवांच्या चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय

पिंपरी चिंचवड– आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवारी (दि. २६) पिंपळेगुरव आणि नवी सांगवी परिसरातील सर्व मंदिरांमध्ये…

पिंपरी चिंचवड: शहरातील खड्डे बुजवावेत यासाठी मनपा आयुक्त कक्षाच्या बाहेर मनसेचे आंदोलन 

पिंपरी चिंचवड: शहरातील खड्डे बुजवावेत यासाठी मनपा आयुक्त कक्षाच्या बाहेर पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये निगडी…

पिंपरीगावात संदीप वाघेरे यांच्या वतीने रावण दहनाचा नेत्रदिपक सोहळा संपन्न

पिंपरी चिंचवड :- पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. नवमहाराष्ट्र क्रिडांगणावर ७० फुटी भव्य…

शीतला देवी संस्थान पिंपरी आणि ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर तर्फे नवरात्री महोत्सवाचे आयोजन

पिंपरी चिंचवड: शीतला देवी संस्थान पिंपरी आणि ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर तर्फे नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला आणि चैतन्य देवींच दर्शन घेतलं. विशेष ब्रह्माकुमारीज पिंपरीच्या…

स्वर्गवासी मित्रांची आठवण म्हणुन माजी विद्यार्थ्यांनी सूबोध विद्यालयात लावलं मैत्रीचं झाड

एक झाड लाऊया आपल्या मित्राच्या आठवणीचे…….. पिंपरी चिंचवड शहरात स्थित संभाजी नगर येथील सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी आपले स्वर्गवासी मित्र कै.अक्षय गायकवाड , कै.रोहित आझाद आणि कै.अक्षय बिडकर या…

पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत बैल पोळा सण उत्साहात साजरा; लम्पी रोगामुळे पहिल्यांदाच मिरवणुकीसाठी फायबरच्या बैलांचा वापर 

पुणे : वडगाव बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा सण साजरा केला. यंदा बैल पोळ्यावर प्राण्यामध्ये पसरत असलेल्या लम्पी रोगाचे संकट आले आहे. यामुळे…

पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नंदकिशोर पतंगे वय- ३१ असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने…

तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणाऱ्या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील – अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारी किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे याचे दाहक वास्तव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पद भरती प्रक्रियेने दाखवून दिले. महापालिकेने मागविलेल्या 386 पदांसाठी 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये निषेध आंदोलन

पिंपरी चिंचवड: सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्यावरण सेल पिंपरी चिंचवडचा नागरिकांच्या सोयीसाठी ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रम

पिंपरी चिंचवड: पुर्णानगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्यावरण सेल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आणि चिंचवड पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिस आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत…

Open chat
1
Is there any news?