Category: राष्ट्रीय

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुख्य उपस्थितीत महाएफपीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार गावे , गरीब आणि शेतकरी यांचा विकास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने काम करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण…

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 गेम चेंजर ठरेल – केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांचे मत; एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेचा ४था दीक्षांत समारंभ, ४५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

पुणे: समाजाच्या विकासाठी आणि गुणवत्तापुरक शिक्षण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्वाचे ठरत असते. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह समाजातील विविध समस्यांचे निराकरण, संशोधनातून…

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना, भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्ता रचना नायडू

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ?…

आत्मविश्वास व ऊर्जाच्या जोरावर नव उद्योजक यशस्वी होतो ‘राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’च्या समारोप प्रसंगी लेफ्टनंट जनरल ए. अरुण यांचे विचार

पुणे: “आत्मविश्वास, कामाची ऊर्जा, शक्ती, समर्पण आणि पॅशन या गुणांच्या जोरावर कोणताही नव उद्योजक यशस्वी होऊ शकतो. संशोधन आणि नेतृत्व तुमच्या रक्ता रक्तात भिनले पाहिजे. तसेच रोज स्वतःमध्ये सुधारणा करावी,”असे…

सर्व माध्यमांची महसूल व्यवस्था बदलण्याची गरज – खासदार मनीष तिवारी

पुणे : माध्यमांवरील अतिरिक्त गदारोळ कमी करण्यासाठी माध्यमांचे महसूल मॉडेल बदलण्याची गरज आहे. तसेच सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवरील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान…

राष्ट्रीय अभियंता दिवस: मात्र खेद याचाही आहे की देशात 10 लाखांपेक्षा जास्त अभियंते दरवर्षी बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकरी नाही

अभियंते हो तुमच्यासाठी…!!☺ (सैनिका नंतर जे लोकं आपला देश आणि देशवासीय सुरक्षित आणि अग्रेसर राहण्यासाठी अपार मेहनत घेत असतात त्यांना अभियंते म्हणतात ) –अभियंता म्हटलं तर अनेकांना नाही कळणार पण…

जर्मनीत गणेश उत्सवाला उधाण, पारंपरिक आणि पर्यावरण पद्धतीने विसर्जन

जर्मनीतील एरलांगन शहरात देखील प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात आणि शेकडो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी तर्फे आयोजित केलेल्या या मिरवणुकीत अठरा…

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांचा मोठा विजय, मार्गारेट अल्वा पराभूत

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ थोड्याच दिवसात संपणार आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण असेल याच्या चर्चा सुरु होत्या. भाजपप्रणित रालोआकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankar)आणि…

लताजींचे सूर संपूर्ण देशाला एका धाग्यात गुंफण्याचे काम करायचे. जागतिक पातळीवर सुद्धा त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईमधील एका सोहळ्यात पंतप्रधानांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारला मुंबई, 24 एप्रिल 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधानांना पहिला लता दीनानाथ…

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी उच्च गतिशीलता वाहने आणि लांब पल्ल्याच्या निरीक्षण प्रणालीचा भारतीय लष्करात केला समावेश

रामदास तांबे पुणे: लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पुण्यातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप ला भेट दिली यावेळी भारतीय लष्करात औपचारिकपणे स्वदेशी विकसित हाय मोबिलिटी व्हेइकल्स (HMVS) आणि लाँग रेंज…

Open chat
1
Is there any news?