Category: राजकीय

किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून मुलाच्या कंपनीसाठी जमीन मिळवली – संजय राऊत

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीचे प्रमुख राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीसाठी जमीन मिळवली, असा गंभीर आरोप शिवसेना नेते…

परभणी, बीड मध्ये कॉंग्रेसचा वाढतोय प्रभाव.. कॉंग्रेसच्या इनकमिंगमागील खरा चेहरा सुरेश नागरे यांचा

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी – मुंबईतील टिळक भवन येथे आज कॉंग्रेसमध्ये इतर पक्षातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांचे जम्बो प्रवेश झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.…

आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला टोला.

नाशिक : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब  काल नाशिक जिल्ह्यावर होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल…

चिंचवडे यांच्या मृत्यूचे सत्तेसाठी राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार स्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपकडून खटाटोप – योगेश बहल

पिंपरी चिंचवड  – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावरील एका कष्टाळू आणि सामाजिक भान असलेल्या राजकीय व्यक्तीमत्त्वाचे दुख:द निधन झालेले असतानाच तसेच त्यांचा अंत्यविधी होण्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने स्वत:चे पाप झाकण्यासाठी…

न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही? -खा. संजय राऊत

मुंबई: विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलेल्या भाजपच्या  12 आमदारांचं सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टाच्या या निर्णयानंतर काही सवाल उपस्थित केला आहे. न्यायालयाचे दिलासे एकाच…

भाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची यादी जाहीर, उत्पल पर्रिकरांचा पत्ता कट

पणजी: भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार…

देवाला काळजी; मग सरकार कशाला?’ पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ‘सामना’तून टोले आणि सल्ले!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  सुरक्षेबाबत पंजाबमध्ये  घडलेल्या प्रकारावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही निवळताना दिसत नाहीय. यावरुन सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात या विषयावर भाष्य केलं…

उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असे या शिवसैनिकाचे नाव…

‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, या वक्तव्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची दिली ऑफर

पुणे,02 जानेवारी : एकीकडे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे  यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं…

काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार – नाना पटोले

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यात कोरोना संकटामुळे  अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचाही समावेश होतो. या सर्व निवडणुका…

You missed

Open chat
Is there any news?