Category: महाराष्ट्र

डॉ. देखणे कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ, भाऊसाहेब भोईर यांचे यांचे मत

पिंपरी चिंचवड : संत साहित्याचे अभ्यासक, कवी, लेखक, विचारवंत यापेक्षा ते मार्गदर्शक आणि कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या संवादातून जगण्याचा आॅक्सिजन मिळत असे. जसं आहे तस बोलावे, ही वक्तृत्वाची…

नवे हृदय, नवे फुफ्फुस… आणि प्राजक्ताचे नवे जीवन! पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वी अवयव प्रत्यारोपण

पुणे, दि. २७ सप्टेंबर : एका दुर्मीळ आजारामुळे ११ वर्षे त्रस्त असलेल्या आणि त्यामुळेच फुफ्फुस आणि हृदय निकामी झालेल्या एका महिलेवर पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज,…

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज त्यांचे जेजुरी गडावर आगमन…

ज्ञानाची उत्कंठा व मानवतेमुळे यशाचे शिखर गाठता येते ‘राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटन प्रसंगी नमिता थापर यांचे विचार

पुणे, दिः२०, सप्टेंबरः “ज्ञान संपादनाची भूख म्हणजे उत्कंठा आणि मानवता या दोन सूत्रांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो.” असे विचार एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी…

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी खुल्या हृदयाने दान करावेः खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

पुणे: जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे भंडारा डोंगरवर सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी १-१ रूपया जमा करू. आजच्या या संकल्पाला कल्प वृक्षात बदलू. त्यासाठी समस्त वारकरी, भाविक भक्त आणि महाराष्ट्रातील सुजाण…

राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’ एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये आजपासून ५ दिवसीय कॉन्क्लेव्ह; संशोधन, नाविन्य, डिझाइन आणि उद्योजकतावर केंद्रित

पुणे, दिः१९, सप्टेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ हा पाच दिवसीय कार्यक्रम २० ते २४…

पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवारा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा…

उद्योग जगतातील नेतृत्वाने मराठवाड्यात शंभर देवराया निर्माण कराव्यात – माहिती संचालक गणेश रामदासी

पुणे, दि.१८: मानवी जीवनासाठी वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी लातूर जिल्ह्यात संजीवनी बेट येथे निर्माण केलेल्या देवराईच्या धर्तीवर उद्योग जगतातील व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात शंभर देवराई…

मुस्लीम भगिनींना समान नागरी संहितेचा फायदाच होईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दिः१७, सप्टेंबरः या देशात सर्वांसाठी समान कायदे आहेत परंतु वारसाहक्क, विवाह, दत्तक इत्यादी कायदे वेगवेगळे समुदायांसाठी वेगळे आहेत. लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. आज माझ्यासारख्या गिरणी कामगाराच्या मुलाला…

Open chat
1
Is there any news?