सिद्धार्थ, अंकुशचा होणार लोच्या; ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांचा ‘लोच्या झाला रे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे…