Category: गुन्हे बातमी

सांगलीच्या उप वनासंरक्षक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

सांगली: सांगलीतील एका महिला वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याने एका उप वनसंरक्षक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजय माने असे या उप वनाधिकाऱ्याचे नाव आहे. माने यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात हा गुन्हा…

घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने 14 ऊसतोड मजूर कामगारांना मारहाण करत ठेवले डांबून

बीड, 1 मे : 14 ऊसतोड मजूर कामगारांना डांबून ठेवल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास विभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. मजुरांना डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी आमदार रवी राणासह दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावती : अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

व्यापाऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवेना अटक

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा…

ट्रॅक्टर चोरी केलेल्या आरोपीला सोनई पोलिसांनी केली अटक

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील चांदा शिवारातून काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी स्वराज कंपनीचा एक ट्रॅकटर चोरी केल्याची घटना घडली होती.सदर घटनेसंदर्भात ओमकार अण्णासाहेब म्हस्के (राहणार गोंदी,ता.गेवराई,जि.बीड) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात…

वडगांव मावळ येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबीची दमदार कामगिरी

पुणे:  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टिम वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना PC प्राण येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुना पुणे…

बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर चढवला हल्ला

पुणे, 16 जानेवारी : पुण्यात पुन्हा एक जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर तुफान हाणामारी झाली. ही घटना हडपसर येथे घडली असून बिर्याणी शॉपच्या सीसीटीव्हीत…

पुणे: वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

पुणे, 31 डिसेंबर:  पुण्यातील एका वरिष्ठ पदावरील महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या  केली आहे. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या…

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक; क्रुरकर्मा सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादींना अडकवण्याचा डाव उघड

पुणे: औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध)…

औरंगाबाद: पोलीस भरती प्रशिक्षण संस्थावर टाकला राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा; बनावट दारू निर्मीती करण्यासाठी लागणाऱ्या १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने मोठी कारवाई करत दारूच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. विशेष म्हणजे हा कारखाना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या आता सुरू होता. त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या…

You missed

Open chat
Is there any news?