भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे जिल्हा समतादूत यांचेमार्फत अभिवादन कार्यक्रम
Views: 186
0 0

Share with:


Read Time:57 Second

पुणे:  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचा औचित्याने,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचामार्फत आयोजित जयंती महोत्सव मधे बार्टीचे योजनांचे स्टाॅल लावण्यात आले होते व उपस्थितांना बार्टी व समाजकल्याणचा योजनांची माहिती देण्यात आली व माहितीपत्रके वाटप करण्यात आली
सदर बार्टी स्टाॅलला महानगरपालिकेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी , शिक्षक, नागरिक यांनी भेट दिली व बार्टीची माहिती जाणुन घेतली.
तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, समतादूत यांचा मार्फत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?